MPSC मेनची तैयारी करताय ? हे घ्या 10,000 रुपये !!

साधा माणुस...

 PSI, ASO, STI, विविध MPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मिळणार दहा हजार रुपये !!!


MPSC Benefits

काय आहे योजना ?

2023 मध्ये महाराष्ट्र गट 'ब' पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुख्य परीक्षेसाठी नोन क्रिमी लेयर गटातील विमुक्त जाती-भटक्या जमाती, आणि विशेष प्रवर्गातील आणि ईतर मागासवर्गीय, उमेदवारांना दहा हजार रुपये (10,000 रुपये) एवढे आर्थिक सहाय्य महा ज्योती अंतर्गत देण्यात येते !!


काय आहे पात्रता?

1. महाराष्ट्रातील कोणताही रहिवासी उमेदवार 

2. उल्लेख केलेल्या जाते - जमाती मधील असावा 

3. 2023 ची उल्लेख केलेली पूर्व परीक्षा उत्तीर्ण असावा 

4. ज्यांना ईतर संस्था जसे की 'सारथी' ई कडून सहाय्य मिळत आहे ते पात्र नाही 


कागदपत्रे काय लागतात ?

1. 2023 पूर्व परीक्षा पास आणि त्याचे हॉल तिकीट 

2. महाराष्ट्र रहिवासी दाखला 

3. जातीचा दाखला 

4. बँकेचा तपशील 

5. उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत 

Maha jyoti help to MPSC aspirants!


ऑनलाइन येथे फॉर्म भरा..!!

पुढील पोस्ट:-
आय.ए.एस. K.AGARWAL  यांचे - 

BOOK OF 590 WISE QUOTES BY K.AGARWAL (IAS) 

Best Quotes Book for Competitive Exams