१ महिना चक्क मोफत - AI - ए.आय कृत्रिम बुद्धीमत्ता तुम्हाला देतेय ५०,००० हून जास्त पर्याय नवे, जुने भारतीय, वर्ल्ड सिनेमे, वेबसिरीज, ऑस्कर विनर चित्रपट .. !!

साधा माणुस...

AI - ए. आय - म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता - वापर  करून अगदी चिल्लर मध्ये ५०,००० नवे, जुने भारतीय, वर्ल्ड सिनेमे, जुन्या सुंदर आणि सुरेख टी.वी.सिरियल्स, वेब सिरीज घरबसल्या ऑनलाईन पहा.! 

Power of Artificial Intellegence -


कित्ती छान वाटते ना हे वाचुन..???.

लहानपणीच्या - म्हणजे १९९० च्या दशकातल्या गोल्डन युगातल्या टी.वी सीरियल्स, सिनेमे अजुनही एव्हर ग्रीन म्हणुन आपण पहात रहातो... !!!!

१००० चैनल्सच्या पसार्यात अचानक कोणत्यातरी चैनलवर एखादा जुना गाजलेला दिलीपकुमार्, राज कपुर्, देव आनंद यांचा पिक्चर लागला की आपला हात रिमोट्वरुन लगेच बाजुला होतो आणि आपण त्या सोनेरी क्षणांमध्ये पुन्हा एकदा हरवुन जातो...!!!!!
त्या काळातील सिरियल्स सुद्धा कित्ती आशयघन आणि नितांत सुंदर होत्या....

बुनियाद्, मालगुडी डेज, व्योमकेश बक्षी, विक्रम वेताल, अरेबियन नाईट्स, हम लोग, महाभारत्, रामायण, गुल गुलशन गुलफाम अजुन कितीतरी मोठ्ठी लिस्ट होईल ही.. :-)

वरील टायटल देण्याचे कारण हेच आहे कि माझे सुद्धा हेच मत झाले जेव्हा मी ते वाचले की - ४०,००० नवे, जुने भारतीय, वर्ल्ड सिनेमे, जुन्या सुंदर आणि सुरेख टी.वी.सिरियल्स घरबसल्या ऑनलाईन पहा... असे झाले तर भारताच्या बाहेर आहे असे कधीच वाटणार नाही..

आणि नेहमी नेहमी रटाळ्, कंटाळ्वाण्या सास-बहु छाप किंवा विवाहबाह्य संबंध सारख्या दाखवणार्या मालिकांपेक्षा हे भारतीय आणि जागतिक दर्जाचे सिनेमा पाहणे कधीही चांगले...आणि ते सुद्धा अतिशय माफक दरात्..

ऍमेझॉन सारखी जगातील नंबर १ कंपनी जर अशी मस्त ऑफर देत असेल तर ती न घेणे हा वेडेपणा नाही काय..??
:-)
आपला लॅपटॉप घेउन आपले निवांत कोणत्यातरी कोपर्यात पडायचे आणि खुशाल आपल्या त्या रम्य जुन्या आठवणींमध्ये रमायचे..!!

या  लिंकवर क्लिक करा आणि स्वत:च पहा...
ज्या कारणासाठी ऍमेझॉन ही जगात नंबर १ ला पोहोचली आहे ती म्हणजे कस्ट्मर सटिसफॅक्शन.....ए. आय. - आर्टिफिशियल इंटेलीजन्स म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्ता वापरुन amazon prime ने जी कमाल केलेली आहे त्याला तोड नाही .. खरोखरच येणारा काळ entertainment च्या जगात धमाल करणारा असणार आहे .... 

बकवास आणि फालतू वेबसिरीज चित्रपट यांना अजिबात पब्लिक मिळणार नाही आणि त्या ए आय चा वापर करून आपल्या सर्वांना अतिशय दर्जेदार वेब सिरीज व चित्रपट कलाकृती पहायाला नक्कीच मिळणार आहेत !!!! 

त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ३० दिवस मोफत अनुभव घ्या....

त्यानंतर आवडले, पटले तरच पुढे सुरु ठेवा अन्यथा एक रुपया सुद्धा खर्च होणार नाही..!!!!


amazon prime ने केलेली कमाल .. तोडच नाही..!

पुढील पोस्ट :