मुख्यमंत्री पोचले वेब सिरिज च्या सेट वर !!!

साधा माणुस...
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी (की ढामी) वेब सिरिज च्या सेट वर !!!

Disney+ Hotstar's web series Kaphal च्या सेट वर उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी यांनी भेट दिली ... 
सध्या नैनिताल हिमाचल प्रदेश उत्तराखंड येथील विविध ठिकाणी वेब सिरीज चे शूटिंग सुरू आहे.. उत्तरखंडच्या रहिवासी असलेल्या आणि भरपूर संघर्ष करून ठाम पणे या क्षेत्रात उभ्या असलेल्या आरुषी निशांक यांच्या हिमाश्री या प्रॉडक्शन बॅनर आणि प्रख्यात disney+ Hotstar यांची एकत्रित निर्मिती असलेली कफाल या वेब सिरिज साठी जोरदार शूटिंग सुरू आहे ...  तेथे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी यांनी भेट दिली आणि सर्व टीम ला शुभेच्छा दिल्या ॥। 

त्यांनी सांगितले की आमच्या भागातून अत्यंत संघर्ष करून मुंबई सारख्या ठिकाणी स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या आरुषी यांचा आम्हाला अभिमान वाटतो ... 

"कफाल" बद्दल बोलताना आरुषी म्हणाल्या की ही त्यांची अत्यंत महत्वाकांक्षी अशी सत्य परिस्थितीवरील वेब सिरिज आहे . 

जी अतिशय सर्जनशील, नाजुक, खरेपणा टिकवून ठेवणारी असेल ज्यात प्रेक्षकांना तेथील लोकांचा जगण्याचा सत्य मार्ग तसेच निसर्ग सौन्दर्य देखील अनुभवायला मिळेल ... जे आधी कुणी दाखविलेले नाहीये !!!


पुढील पोस्ट:-