जेंव्हा अलीबाबा गुहा शोधायला जातो...

साधा माणुस...
अलीबाबा त्याच्या कडे नशिबाने चालत आलेली संधी साधायचे ठरवतो आणि अनायासे हरवलेले गाढव  शोधताना सापडलेली गुहा शोधायला जातो... 
खुप......
.
खुप..................
.
खुप......................................
चालून...... चालून...... थकतो ...!!!!!!
आणि मग ...?????
त्याला गुहा दिसते ...
तर तो काय म्हणेल.........??
..
...
......
.........
............
.................
....................
.........................

तो थकून थांबेल आणि म्हणेल ...
"आली बाबा"...!!