LIVE Cricket स्कोर पहा !! सोबतच आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा फायदा मार्केटिंगसाठी कसा करावा हे शिका झोमॅटोच्या "एका भन्नाट पोस्ट" पासून..!!!

साधा माणुस...

मार्केटिंगसाठी अफलातून आयडिया कशा वापराव्यात हे शिका झोमॅटोच्या "एका वैशिष्ट्यपूर्ण" पोस्टपासून..!!!

Zomato Marketing Tricks!

आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाल्यापासूनच झोमॅटो आपल्या 'एक्स’ अकाउंटवर विश्वचषकावरच्या भरपूर पोस्ट्स करताना दिसत आहे. अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण पोस्टबद्दलची ही माहिती आवर्जून पहा.

या स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

विराट कोहलीनं याच सामन्यात विक्रमी ५० वं शतक ठोकलं,

तर मोहम्मद शमीनं एकट्यानं ७ गड्यांना तंबूत धाडलं.

चांगली गोष्ट म्हणजे या विजयासोबतच २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडनं केलेल्या पराभवाचा बदलाही भारतानं घेतला.

दिवाळीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघानं क्रिकेटप्रेमींना आणि चाहत्यांना दिलेली ही दिवाळीची भेटच म्हणायला हवी.

सगळा देश सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असताना विविध कंपन्या त्याचा फायदा उठवणार नाही तरच नवल !!!!!
अगदी टायर विकणाऱ्या पासून अगरबत्ती विकणाऱ्या पर्यन्त, सर्व
कंपन्या त्यात पुढे पुढे होत्या ... लाखों करोडो रुपये खर्च करून जर त्या जाहिराती देत असतात तर क्रिकेट मधून आणखीन फायदा त्या पहाणारच ना !!!!

झोमॅटो तरी त्यात मागं कसं राहतील?

त्यांनीही अनोख्या पद्धतीनं भारताचे आभार मानणारी पोस्ट 'एक्स’वर टाकली. काय आहे झोमॅटोच्या या भन्नाट पोस्टचा अर्थ?

कालच्या सामन्यावर काय आहेत झोमॅटोच्या इतर पोस्ट्स?
रोहित शर्माची कोणती जुनी पोस्ट या निमित्ताने वर आली?

हे यामध्ये आवर्जून पाहण्यासारखे आहे .!!!!

ही घ्या त्याची लिंक :-

पुढील पोस्ट:-