फटाके.. उड़वावेत का..?
12:41 AM
.... किती तरी लहान मुले यात सामिल असतात॥ की पप्पू, मिने, बंटी चला मस्त छान छान नविन ड्रेस घालून जोरदार फटाके उड़वुयात पण आपणच त्यांना समजवयाला हवे॥ किती तरी लहान मुले गावात असल्या कारखान्यात काम करत असतात॥ फटाके बनाविण्याच्या नादात .... अगदी ५० रुपये रोजनदारी वर घरदार सोडून अगदी लाम्ब असल्या छोट्याश्या कारखान्यात बिचारी राबत असतात॥